Ajit Pawar | कसं का असेना पण चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलो : अजित पवार | ABP Majhas

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रांगड्या स्वभावानं आणि बेधडक बोलीनं प्रसिद्ध आहेत... असंच एक वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलंय... कसं का असेना पण चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलो... साहेब चार वेळा मुख्यमंत्री राहिले मग आपण का नको.. असं वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola