Baramati Agriculture : बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन : ABP Majha
Continues below advertisement
बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन. माय्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक रणवीर चंद्रा आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डॉ अजित जावकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन. पाहुण्यांसह शरद पवारांची डेअरी ऑफ एक्सलन्सला भेट
Continues below advertisement