Bappa Majha : वासुदेवासोबत बाप्पाचं दर्शन, राज्यभरातील विविध गणरायांच्या सुरेख मूर्ती आणि देखावा
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
18 Sep 2021 07:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थीला घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात आलं. 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातोय. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे. आज गणेशोत्सवाचा आठवा दिवस आहे.