Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकासासंदर्भात ठाकरे गटाच्या धडक मोर्चाचे मुंबईत बॅनर्स
धारावी पुनर्विकासासंदर्भात ठाकरे गटाच्या धडक मोर्चाचे मुंबईत बॅनर्स. या मोर्चाला पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही. मात्र ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम. मोर्चात मोठ्या संख्येनं मुंबईकरांनी सहभागी होण्याचं बॅनरमधून आवाहन.