CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानिमित्त अयोध्येत बॅनर

Continues below advertisement

CM Eknath Shinde Ayodhya Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Daura) आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram