Pune : बंजारा समाजाचे महंत पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला, संजय राठोडांबाबत केली 'ही' मागणी

Continues below advertisement

बंजारा समाजाच्या महंतांचं शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालंय... संजय राठोड यांच्यासंदर्भातला अहवाल लवकरात लवकर सादर करावा अशी बंजारा समाजाच्या महंताची मागणी आहे.. एका तरुणीच्या  मृत्यूनंतर झालेल्या आरोपांमुळं शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. या प्रकरणातील तपास अहवाल अद्याप पुणे पोलिसांकडून सादर झाला नसल्याचा आरोप करत बंजारा समाज आक्रमक झालाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram