Bandatatya Karadkar : आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्यांना समज, राजकीय वर्तुळातूनही टीकास्त्र

Continues below advertisement

सरकारच्या वाईनविक्रीच्या निर्णयाला विरोध करताना महिला नेत्यांबद्दल वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त विधान केलं. यानंतर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली... तर दुसरीकडे राज्यभर बंडातात्यांविरोधात राज्यभर आंदोलनं करण्यात आलीय. काय झालं आज दिवसभर पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram