Satara : महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी

दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.. 
आमदारांची पोर दारु पितात असं वक्तव्य बंडतात्या कराडकर यांनी सातरमध्ये केलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola