Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मद्य-मांस विक्रीला विरोध, दुकानं हटवण्याची मागणी
Continues below advertisement
Trimbakeshwar Temple : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मद्य आणि मांस विक्रीची दुकानं हटविण्याची मागणी. अटल आखाड्याचे महंत प्रज्ञानपुरी यांनी केलीेय. कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजवणी करण्याचं आवाहन महंतांनी केलंय.
Continues below advertisement