ABP News

Plastic Ban Update : विघटन होऊ शकणाऱ्या एकदा वापराच्या प्लास्टिक वस्तूंवरिल बंदी उठवली

Continues below advertisement

प्लास्टिकवरील निर्बंध शिथिल. एकदा वापरायची ताटे, वाटय़ा, चमचे, पेल्यांवरील बंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय.  ५० ग्रॅम प्रतिचौरस मीटर  पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांनाही परवानगी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram