Dr Sagar Vaze on Balu Dhanorkar : बाळू धानोरकर यांचा मृत्यू सेप्टिसेमियामुळे : डॉ. सागर वझे
Continues below advertisement
खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू सेप्टिसेमिया मुळे झाल्याची माहिती डॉक्टर सागर वझे यांनी दिलीय. डॉक्टर वझे हे धानोरकरांचे जिवलग मित्र होते.
Continues below advertisement