Balwant Wankhede : ..तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात माझं ऑफिस थाटेन!वानखेडेंचा इशारा ABP Majha
Continues below advertisement
मरावती लोकसभा मतदार संघात जिल्ह्याच्या ठिकाणी खासदार कार्यालय आहे
माझा विजय झाल्यावर मी ते कार्यालय मागितल मात्र ज्यांचा पराभव झाला ते कार्यालय सोडत नाहीत
आता खा. अनिल बोंडे ते कार्यालय मागत आहेत... बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत ते राज्यात कुठेही कार्यालय घेऊ शकतात
आता ते मगरीचे अश्रू गाळत आहेत... मला त्यांच्या (राणा) यांच्या सहानुभूतीची गरज नाही
अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी यांना पत्र देणार, वाट पाहून पुढचा निर्णय घेऊ
जर कर्यायालय भेटल नाही तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात माझं ऑफिस थातायचा निर्णय घेईल
Continues below advertisement