Aditya Thackeray: राज्यातलं सरकार बघायला आज बाळासाहेब हवे होते- आदित्य ठाकरे ABP Majha
Continues below advertisement
सध्याचं महाविकास आघाडीचं सरकार बघायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते, हे वक्तव्य आहे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं. मुंबई विद्यापीठात बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मीळ छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. काल तिथं शरद पवारांनी भेट दिली आणि बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. आज तिथं आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. तेव्हा ठाकरे-पवार मैत्रीचा उल्लेख करून आज बाळासाहेब हवे होते, असे उद्गार काढले.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Aditya Thackeray Balasaheb Thackeray Government Mahavikas Aghadi Shiv Sena Leader Environment Minister Shiv Sena ChiefJOIN US ON
Continues below advertisement