Balasaheb Vikhe Patil यांच्या हयातीत पुस्तक प्रकाशन होणं अपेक्षित होतं : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलया कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'बाळासाहेब विखे पाटील यांच्या हयातीत पुस्तक प्रकाशन होणं अपेक्षित होतं. पण दुर्देवाने तसं झालं नाही. एका सामान्य घरात जन्माला आलेला माणूस शेतकऱ्यांसाठी कार्य करतो, त्यांना दिशा देतो. बाळासाहेबांनी कांदा, दूध यांसारख्या प्रश्नांवर लक्ष दिले. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र नवोदित तरुणांसाठी दिशादर्शक पुस्तक ठरेल.'
Tags :
Balasaheb Vikhe Patil Autobiography Chandrakant Patil Radhakrishna Vikhe Patil PM Modi Speech BJP PM Modi