Balasaheb Thorat Tweet : महाराष्ट्र काँग्रसमध्ये फूट पडणार हे धादांत खोटं, थोरात यांचं ट्विट
महाराष्ट्र काँग्रसमध्ये फूट पडणार हे धादांत खोटं आहे, असा खुलासा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पाहूयात थोरात यांनी काय ट्विट केलं आहे.