Balasaheb Thorat : राजकिय घडामोडींनंतर बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच मतदारसंघात येणार
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेरमध्ये येणार आहत... 7 फेब्रुवारीला थोरात यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त शिंदेशाही कार्यक्रमाचं संगमनेर शहरात सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आलयं... मागच्या काही दिवासांपासून थोरात आजारी होते त्यामुळे ते माध्यमा समोर आले नव्हते... सत्यजित तांबे यांच्या अर्ज भरल्याच्या दिवसानंतर थोरात पहिल्यांदाच संगमनेर शहरात मोठ्या कार्यक्रमात येत आहेत... त्यामुळं या सगळ्या प्रकरणावर थोरात काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागलय