Balasaheb Thorat On Shinde : बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोमणा
शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं... त्यानंतर विरोधकांकडून नेमकी कोणते बाळासाहेब असा प्रश्न करत डिवचण्यात आलं... यावरुन आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी देखील शिंदे गटाला टोमणा लगावलाय... माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल असं म्हटलंय