Balasaheb Thorat On Sanjay Gaikwad  : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही

Continues below advertisement

Balasaheb Thorat On Sanjay Gaikwad  : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही 
संजय गायकवाड जे बोलले ते निषेधार्थ आहे... जे विचार मांडतो ते विचार मारण्याची वृत्ती नथुराम गोडसे ची वृत्ती आहे ..ती आपल्याला दिसते राहुल गांधी यांच्या केसाला धक्का लावण्याची हिम्मत नाही ...जनता त्याच्या पाठिशी आहे... भाजप घाबरलेला आहे, राहूल गांधी काय बोलले समजून घेतले पाहिजे भाजप ला लोकशाही नको, आरक्षणाच्या विरोधात आहेत खोटे वातावरण तयार केले जात आहे, म्हणून भाजप आंदोलन करत आहेत किती आंदोलन केले तरी त्याचा फरक नाहीं  ऑन जळगाव राऊत प्रकरण- जळगावची घटना दुर्दैवी आहे वरीष्ठ अधिकारी दबाव टाकतात त्याचा परिपाक आहे  ऑन सुजय विखे लोकशाही आहे,कोणाला कुठून ही लढण्याचा अधिकार आहे ...दिल्लीतुन दम देऊन सांगितले जातें कोणी किती जागा लढविण्याचा... बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram