Balasaheb Thorat| Prashna Maharashtrache | महसूल खात्यातील कोणते प्रश्न प्रलंबित राहिले? ABP Majha

मागील दोन वर्षापासून कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला... कोरोनाकाळात राज्याची अर्थव्यवस्थाही पूर्णतः कोलमडली... राज्याचा आर्थिक विकास दर असेल, दरडोई उत्पन्न, जीडीपी असेल.. याच्यावर नेमका कोरोनाचा कसा फटका बसला.. सध्या महसूल विभाग कसं काम करतंय... राज्याची तिजोरी रिकामी राहू नये यासाठी महसूल विभागाकडून कोणती विशेष काळजी घेतली जातेय... अशा असंख्य प्रश्नासंदर्भात आपण जाणून घेत आहोत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola