Balasaheb Thorat on Congress Meeting : कोणीही चिंता करू नये, सगळे आमदारसोबत आहेत
Continues below advertisement
इलेक्ट्रॉल बॉण्ड चा निर्णय हा ऐतिहासिक आहे. यामध्ये बघितल तर एकाच पक्षाला यामध्ये फ़ंड मिळत होते. प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. आमच्या आजच्या बैठकीला जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते. जे उपस्थित नाहीत त्यांनी त्याचा कारण आम्हाला मला स्वतःला पत्रद्वारे कळवलं आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नये, सगळे आमदार सोबत आहेत
Continues below advertisement