Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावर

Continues below advertisement

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावर
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होत आहे निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र पद्धतीने लढणार आहे  काँग्रेस पक्षाने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे   मुंबईत महाविकास आघाडीचे रॅली झाली त्यात अनेक जण उपस्थित होते   मी जनतेला काही आश्वासन दिले आहेत   -महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये  &कृषी समृद्धीमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत हमीभाव  -चार हजार रुपये महिन्याला हप्ता  -पाच वर्षात साडेबारा लाख जागा रोजगार देणार  जात निहाय जनगणना  ही सगळी आश्वासन काँग्रेस कडून देण्यात आली आहे.  -भाजपने काँग्रेसची ऍड देऊन काँग्रेस कसं चुकीचं आहे हे वर्तमानपत्रातून सांगितले हे चुकीचं आहे. सरकारने जी चुकीची जाहिरात दिली आहे त्याबद्दल चित्र स्पष्ट करणार आहे. सरकारचा गटन ज्या पद्धतीने झालं त्यामध्ये च्या साधनांचा वापर करण्यात आला आहे ते बेकायदेशीर आहे   -सुरुवातीला शिवसेना पडली त्यानंतर राष्ट्रवादीवर आरोप केले त्यानंतर राष्ट्रवादी भाजप सोबत गेल्यानंतर हे आरोप थांबले  भाजपासोबत गेल्यावर ईडीच्या चौकशी वगैरे थांबतात हे महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही   पक्षांतर बंदीचा कायदा केला ते पण कायद्याचा मोडतोड करण्याचा काम सरकारने केले आहे   या सगळ्या गोष्टींबद्दल जनतेमध्ये नाराजी पसरली आहे २० तारखेला निवडणुक होत आहे महा विकास आघाडी म्हणुन आम्हीं एकत्र सामोरे जात आहोत   आम्हीं जनतेला ५ गॅरंटी दिल्या आहेत   जनतेला आम्ही आश्र्वशित केलं आहे   महिलांना, शेतकऱ्यानं, युवकांना योजना दिल्या आहेत   आरक्षणासाठी देखिल आम्ही प्रयत्न करणार आहोत   कांग्रेस फसवणूक करत असल्याचा आरोप झाला वर्तमान पत्रात आमची बदनामी केली आम्ही त्या विरोधात तक्रार केली आहे   आमची जी जाहिरात चुकीचं म्हंटली जात आहे त्याबद्दल आम्हीं उद्या मुंबैत पत्रकार परिषद घेणारं अहोतकाँग्रसचे सर्व राज्याचे मुख्यमंत्री उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत  अनेक लोक भ्रष्टाचार करून सत्तेत बसले आहेत यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा रोश आहे   जनतेला यांचे सरकार मान्य नाही   पक्षांतर बंदीच्या कायद्याचं मोडतोड यांनी केलं आहे   स्वायत्त संस्थेचा गैरवापर यांनी केला आहे   जनतेत मोठीं नाराजी आहे   राज्यातील महिलांच्या युवकांच्या नि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केलं जातं आहे   महविकास आघाडी मोठ्या संख्यने विजयी होणारं आहे   ऑन महालक्ष्मी योजना अजित पवार टीका  राज्याची आर्थिक शिस्त यांच्यामुळे कोलमडली   निधी देताना भेदभाव केला गेला   अस सभागृहात कधी होत न्हवत   अर्थ्यवस्थ यांनी अडचणीत आणली आहे   खुप खर्च यांनी केला आहे   याला शिस्त लावली पाहिजे ती आम्ही लावणार आहोत   आताच्या अर्थमंत्र्यांच्या वेळी अर्थ खात्याचा बोजा उडाला आहे जनतेचे हाल यांनी केलें जाहिरातीसाठी वायफळ खर्च केला गेला अत्यंत बेशिस्त पणे अर्थखात चालवत होते  ऑन मोदी भाषण  भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे धर्म धर्म मध्ये वाद लावायचा त्यावर ते रजकणा करतात काँग्रेस सर्वांना न्याय देणारी आणि सर्वांना सोबत घेवून जाणारी आहे सगळ्यांना न्याय आम्हीं देतो  आम्हाला जतनिहायत जनगणना करायची आहे   ऑन बंडखोरी  महायुती मध्ये देखिल मोठीं बंडखोरी आहे सरकार महा विकास आघाडीच बनणार आहे   चॅलेंज आहेच आम्हीं सगळ्यांशी संवाद साधत अहोत पण करवाई नक्की होणारं   आम्हीं बंडखोरी थांबवण्याचे खुप प्रयत्न केले आम्ही कुठं कमी पडलो नाहीं सग्यांबरोबर बोलून समजूत काढण्याचा प्रयत्न केला   मताच विभाजन करण हे भाजपचं काम आहे नेहमी ते प्रयत्न करत असतात   अजित पवार काय म्हणतात यावर भाष्य मी करणार नाहीं पण ज्यांच्यामुळे संधी मिळाली त्यांचा कायम ऋण व्यक्त केला पाहिजे मनाच मोठे पणा दाखवला पाहिजे  ऑन मुख्यमंत्री चेहरा  आमच्या पुढं उद्दिष्ट वेगळी आहेत महाविका आघडी म्हणुन एकत्र आलों आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्त्वाचा नाही लोकसभेला चांगला यश मिळाले म्हणून यंदाही यश मिळेल जनता महाविकास आघाडीला यश देईल आमचं सरकार येइल ते अनाणा आमचं ध्येय आम्हीं १८० जागा जिंकू  ऑन भुजबळ विधान  जनता न्यायाधीश आहे लक्षात ठेवा   कारवाया अनेक झाल्या हे सगळ्यांना माहिती आहे   जनता पाहत असते जनता निर्णय घेईल   अदृश्य शक्ती काम करत असतेच   ऑन बटेगे तो कतेंगे  बटाने वाले पण हेच कटाने वाले पण हेच बटवारा करायचं काम या भाजपाने केलं भाजपने धर्माचा राजकारण केलं ही वस्तु्थिती आहे  संविधान यांना मान्य नाही हे जनतेला महिती आहे   यांनी संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला   लाल रंग म्हणुन नक्षलवादी म्हतना   मग महाराज मोहिमेवर जाताना मासाहेब जिजाऊ लाल टीका लावायच्या हे चुकीचं होत का   प्रियंका गांधी ,राहुल गांधी महाराष्ट्रातील सभा घेतील, रोड शो होतील

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram