Balasaheb Thorat | राज्य सरकार टक्केवारीचं आगार, बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका
abp majha web team
Updated at:
27 Jul 2024 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBalasaheb Thorat | राज्य सरकार टक्केवारीचं आगार, बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका
केंद्रातील भाजप सरकार लोकशाही बुडवायला निघाले आहे, चातुर्वर्ण्य, मनुस्मृती त्यांना आणायची आहे-बाळासाहेब थोरात कल्याण काळे आणि निलेश लंके यांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडावे- बाळासाहेब थोरात राज्य सरकार टक्केवारी वर चालले आहे- बाळासाहेब थोरात