Balasaheb Thorat: विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांकडे सूपूर्द! ABP Majha

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी  महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळांने राज्यपालांशी चर्चा केलीये. तर कायदेशीर बाबींवर चर्चा करुन राज्यपाल उद्या निर्णय घेतील अशी माहिती मविआ नेत्यांनी दिलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola