ABP News

Balasaheb Thorat celebrates Raksha Bandhan देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह,नगरमध्ये थोरातांनी केला साजरा

Continues below advertisement

भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. देशभरात रक्षाबंधनसंजरं केलं जातंय. माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी जात रक्षाबंधन साजरं केलं. दरवर्षी न चुकता बाळासाहेब थोरात रक्षाबंधन आणि भाऊबीज हे सण बहिणीच्या घरी जाऊन साजरा करतात.. याही वर्षी बाळासाहेब थोरात यांनी हा सण साजरा करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram