Thorat VS Vikhe : एकाच बांधावर बाळासाहेब थोरात आणि विखेंचा दौरा, नगरमध्ये श्रेयवादाची चर्चा
Continues below advertisement
लोकसभेच्या निवडणुकीत मविआला 38 जागा, तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागा मिळतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास.
Continues below advertisement