Balasaheb thackerays Jayanti 2021 | जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे दिग्गजांना अभिवादन
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
Continues below advertisement
Tags :
Bal Keshav Thackeray Bal Thackeray Bal Thackeray Birth Anniversary Balasaheb Thackeray Jayanti Balasaheb Thackeray