Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सात ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येणार

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सात ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत... महासमृद्धी रिनिवेबल एनर्जी लिमिटेड नावानं हा प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार असून मुंबई ते नागपूर सात ठिकाणी हे सौर प्रकल्प असणार आहेत... यातील ६ हे विदर्भात असणार आहेत... तर एक नगर जिल्ह्यात असणारेय... आता या सौर प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या असून १० फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करण्यात येणारेय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola