Balasaheb Thackeray Duplicate : उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यात बाळासाहेबांचा डुप्लीकेट ABP Majha
उद्धव ठाकरे बारसू दौऱ्य़ावर आहेत.. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यात बाळासाहेबांचा डुप्लीकेट विवेक देवरे यांनी हजेरी लावून रिफायनरी विरोधांना समर्थन दर्शवल आहे.