Sanjay Raut On Hearing : बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाऊ देणार नाही- संजय राऊत
Continues below advertisement
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणावरून सुरू असलेल्या लढाईचा पहिला युक्तिवाद आज निवडणूक आयोगाच्या दरबारी पार पडला. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढील युक्तिवाद होणार आहे. ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार ही चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहेत. मात्र, धनुष्यबाण हे मूळ चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू झालीय
Continues below advertisement
Tags :
Election Argument Battle Shinde Group Bow And Arrow . Bow And Arrow Shield-Sword Native Symbol Before The Commission