Raj Thackeray Tweet : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट ABP Majha

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हीडिओ ट्विट,  बाळासाहेबांनी मशिदींबाबत मांडलेल्या भूमिकेची राज यांच्याकडून आठवण. धर्म राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये, बाळासाहेबांच्या वक्तव्याची आठवण.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola