Bala Nandgaonkar : मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार ?
abp majha web team
Updated at:
19 Mar 2024 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBala Nandgaonkar : मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार ? 'राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये सकारात्मक चर्चा', बाळा नांदगावरांची माहिती, शिवाय मनसेला कोणत्या जागा द्याव्यात यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचंही नांदगावकर सांगितलं