Bala Nandgaonkar : Thackeray Shah दिल्ली भेटीत कोणता प्रस्ताव? नांदगावकरांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Bala Nandgaonkar : Thackeray Shah दिल्ली भेटीत कोणता प्रस्ताव? नांदगावकरांनी सांगितली इनसाईड स्टोरी दरम्यान अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेते बाळा नांदगावकर दाखल झाले... राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं ....शिवाय मनसेला कोणत्या जागा द्याव्यात यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचंही नांदगावकर सांगितलं