Bala Nandgaonkar in Jalna : बाळा नांदगावकर जालन्यात, मनोज जरांगेंना राज ठाकरेंचा फोन, मनसेचा पाठिंबा
Bala Nandgaonkar in Jalna : बाळा नांदगावकर जालन्यात, मनोज राज ठाकरेंचा फोन, मनसेचा पाठिंबा
जालन्यातील घटनेचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत असून राजकीय वर्तुळात देखील या घटनचे पडसाद उमटत आहेत. मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी देखील अंतरवालीमध्ये हजेरी लावली आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान यावेळी त्यांनी आंदोलकर्त्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद घडवला. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना कोणतीही काळजी करु नका असं म्हटलं आहे.
Tags :
Bala Nandgaonkar