Raj Thackeray : बाबरीच्या ढाच्यातली वीट बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना दिली ABP Majha
Continues below advertisement
Raj Thackeray : बाबरीच्या ढाच्यातली वीट बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना दिली ... बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता ....
बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशीदीची वीट सोबत आणली होती. ३२ वर्ष त्यांनी ती वीट जपून ठेवली. मंदीर बांधून झाल्यावर ती वीट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता. राम मंदीर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाळा नांदगावकर ती वीट दीली
Continues below advertisement