Raj Thackeray : 32 वर्ष जपून ठेवलेली बाबरी मशीदीची वीट बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंना दिली भेट
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray : 32 वर्ष जपून ठेवलेली बाबरी मशीदीची वीट बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंना दिली भेट मनसे नेते बाळा नांदगावकरांनी बाबरी मशीदीची वीट
राज ठाकरेंना दिली भेट, बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते, ३२ वर्ष त्यांनी ती वीट जपून ठेवलेली.