Bal Shivaji Shiv Jayanti : शिवरायांचे छोटे मावळे, लहान मुलांकडून ऐका महाराजांच्या पराक्रमाची गाथा

आता भेटूया  शिवरायांच्याछोट्या मावळ्यांना...शिवजयंतीचा उत्साह राज्यभर पाहायला मिळतोय आणि त्यात लहान मुलंही मागे नाही....आजच्या या खास दिवशी आम्ही महाराष्ट्रभरातल्या लहान मुलांकडून आपल्या महाराजांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतलीय... पाहूया त्याचीच ही खास झलक

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola