Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणी
Continues below advertisement
Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणी
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी लोकसभेत केलीये...
नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Continues below advertisement