Bajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..
Continues below advertisement
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..
संत झाले असते तर व्हा ना संत संत व्हा … आम्ही कुठे नाही म्हतोय संत महंत व्हा नामदेव शास्त्रींनी एस का केलं माहिती नाही सगळ्यांना सह आरोपी करा ही माझी मागणी आहे त्या राऊत डॉक्टरला ही आरोपी करा पोटात दुखलं म्हणून इतके दिवस हॉस्पिटलला ठेवलं..
Continues below advertisement