Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!

Continues below advertisement

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!
 पंकजा मुंडे ५ वर्ष कमापासून बाजूला होत्या. त्यामुळे त्यांना माहीत नाही. बिड मधील मला काही माहित नाही अशी उत्तर पंकजा मुंडे यांच्या कडून अपेक्षित नाही. लहान मुलाला पण कळत की कुठे काय सुरु आहे.   ऑन वाल्मीक कराड मोबाईल   वाल्मीक कराड यांच्याकडे सापडलेल्या मोबाईल बाबत मी काही बोलत नाही.   सगळ्यांना बेड्या ठोकल्या पण वाल्मिक कराडला बेड्या का घातल्या नाही याचा प्रश्न मी पोलिसांना विचारणार आहे. त्यांना Vip ट्रेटमेंट का मिळत आहे.    मी खुली किताब आहे. माझी चौकशी करा.   देवगिरी धनंजय मुंडे बैठक   याबाबत मला काहीही माहीत नाही. मुंडे माझ्याबरोबर बोलत नाही.  ते काय करतात मला माहित नाही    वाल्मीम कराड वर ed कारवाई झाली पाहिजे का ?   अवैध मालमत्ता संदर्भात सगळ्यांना जो कायदा आहे त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. सगळीकडे संपत्ती सापडतीय १०० कोटींच्या पुढे मालमत्ता असेल तर ed चौकशी नियमांनुसार करण्यात यावी  —————- सैफ अली खान हल्ला   महाराष्ट्रात मुंबईत नाही तर पुण्यात बीडमध्ये हल्ले होतायत. त्यामुळे गृहखात अपयशी ठरताना दिसत आहे.  —————- ऑन शरद पवार अजित पवार भेट  पवार सगळे एकत्र आहे. ते कुटुंब आहे. राजकीय दृष्ट्या एकत्र याव की नाही याबाबत मी सांगत नाही. पवार साहेबांची जी इच्छा असेल तिचं माझी ईच्छा आहे.  ———- बीड प्रकरणातील फरार आरोपी सापडला पाहिजे. त्याला कोणी पळवलं हे जाणून घेतलं पाहिजे.  —————— कृष्णा आंदळे…  आरोपी फरार असतात त्यावेळी पुरावे नष्ट करण्यात वेळ मिळतो. मोबाईल जप्त करायला वेळ लागतो. एवढा वेळ का लागतो ?  ———————— सुरक्षा ही महत्त्वाची बाब नाही. लोक प्रतिनिधींना सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांनी दिली पाहिजे  ————  वंजारी आणि मराठा वाद नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे  —————  सरकारची यंत्रणा दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करत आहे. SIT, CID किवा अनेक यंत्रणा काम करत आहे. त्यांनी शब्द पाळला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram