Bahiram Yatra | बहिरम यात्रेतील रिंगण सोहळा, आळंदीतील अश्वांची सोहळ्याला हजेरी | ABP Majha
विदर्भात प्रसिद्ध श्री क्षेत्र बहिरममध्ये सध्या यात्रा सुरु आहे.. आज श्रीमद भागवत सप्तहाच्या शेवटच्या दिवशी या यात्रेमध्ये रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्याकसाठी आळंदी येथील अश्वांनी हजेरी लावली होती.. त्यामुळे हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती..