Bageshwar Baba On Sai baba : साईबाबा देव नाहीत, धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
abp majha web team
Updated at:
02 Apr 2023 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळलेत... धीरेंद्र शास्त्रींनी जबलपूरमध्ये साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय... कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही... एक कोल्हा एक कोल्हाच राहील... असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्रींनी केलंय...