Badlapur : बदलापूर एमआयडीसी कंपनीतील गॅस गळती नियंत्रणात

बदलापूर एमआयडीसीतील नोबल इंटरमीडिया कंपनीतील रिअॅक्टरला अपघात झाल्याची घटना काल रात्री घडली, त्यामुळे गॅस गळती सुरु झाली होती. सध्या ही गॅस गळती नियंत्रणात आणल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola