Badlapur MIDC Fire : बदलापूर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग : ABP Majha

बदलापूर MIDC परिसरात गगनगिरी केमिकल कंपनी मध्ये गेल्या दोन तासापासून भीषण आग लागलेली आहे, या कंपनी मध्ये आईसोप्रोफाइट नावाचा केमिकल वर प्रक्रिया होतो, मात्र दुपारी एक वाल्याचा सुमारास ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा दमकल कर्मचाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे, जेंव्हा ही आग लागली तेंव्हा दोन कामगार कंपनीचा आत होते, मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola