ABP News

Badlapur Crime News : बदलापूर प्रकरण;पोलिस स्टेशनमध्ये काय घडलं? पीडित मुलीच्या आईने सांगितली आपबिती

Continues below advertisement

Badlapur Crime News : बदलापूर प्रकरण;पोलिस स्टेशनमध्ये काय घडलं? पीडित मुलीच्या आईने सांगितली आपबिती

अंबादास दानवे टिकटॅक ऑन बदलापूर पालक मुलाखत गुन्हा दाखल करायला फार तर 1 तास लागत असतो..  मात्र इतकी गंभीर गुन्हा असूनही 12 तास लागत असतील तर हे गंभीर आहे संस्थेला संरक्षण देण्याचा प्रकार असू ...पोलिसांचे हितसंबंध असू शकतात..  मी प्रत्यक्ष तिथे जाऊन आलोय..  अजूनही पोलिस साक्ष देणाऱ्या मदत करणाऱ्यांवर तुमच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देतायत ज्या एनजीओच्या भगिनी राज्याच्या केंद्राच्या बालहक्क आयोगाला तपासात मदत करतायत त्यांना धमक्या येतायत पोलिस आयुक्तांपासून पीआयपर्यंत कारवाई झाली पाहिजे पोलिसांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमली पाहिजे  नातेवाईक पोलिस स्टेशनला गेले तेव्हा तेथील पोलिसांनी कशा प्रकारे वर्तणूक केली  ही सगळी माहिती समोर आली पाहिजे थोडी दिरंगाई होऊ शकते मात्र 12 तास लागत नाही 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram