Badlapur Barvi Dam : बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो! बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय.. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. बारवी धरणातून अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि तळोजा परिसरात पाणी पुरवठा केला जातो,