Parbhani : यवतमाळ आणि जालन्यानंतर परभणीतल्या ग्रामीण रस्त्यांचं वास्तव्य आलं उघडकीस

यवतमाळ आणि जालन्यानंतर परभणीतल्या ग्रामीण रस्त्यांचं वास्तव्य आता समोर आलाय. धानोरा-बानेगावरस्त्याचा निकृष्ट कामाचा व्हिडिओ गावकऱ्यांनी व्हायरल केला. अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola