Maratha Reservation LIVE Update : मराठा समाजाची लोकसंख्या 27 टक्के, मागासवर्ग आयोगाचा अहवाल
मराठा समाजाला दहा ते तेरा टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती. मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के, मागासवर्ग आयोगाचा अहवाल. स्वतंत्र संवर्ग करुन मराठा समाजाला १० ते १३ टक्के आरक्षणाचा राज्य सरकारचा प्रस्ताव?