Backward Class Commission BL Killarikar: मागासवर्ग आयोगामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप केला
मागासवर्ग आयोगाला स्वतंत्रपणे काम करु दिलं जात नव्हतं, मोठ्या प्रमाणात मंत्र्यांचा हस्तक्षेप होत असल्याचं आयोगाच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं, राजकीय हेतूने आयोगावर दबाव आणल्याने राजीनामा दिला, बी.एल.किल्लारीकर यांचं वक्तव्य.