Bachchu Kadu : महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत गेलेले बच्चू कडू आता भाजपवरच नाराज
abp majha web team
Updated at:
05 Oct 2023 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत गेलेले बच्चू कडू आता भाजपवरच नाराज झाले आहेत.. आपल्या मतदारसंघात भाजप जाणुनबुजून त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडू्ंनी केलाय.. चंद्रशेखर बावनकुळेंनी याचे आदेश दिल्याचा दावाही बच्चू कडूंनी केलाय.. बच्चू कडूंच्या या आरोपानंतर बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिलीय.. भाजप कुणालाही त्रास देत नाही असं बावनकुळे म्हणालेत