Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या जीवाला धोका? पोलीस अधिक्षकांना दिलं पत्र ABP Majha
Continues below advertisement
Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या जीवाला धोका? पोलीस अधिक्षकांना दिलं पत्र ABP Majha शिंदेचे उमेदवार भाजप ठरवतं हा अफलातून कारभार राज्यात ओबीसी मराठा आणि इतर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.राज्यसभेवर कोणाला पाठवायच हा त्यांचा प्रश्न आहे.उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचे आणि उमेदवारी द्यायची की नाही हे भाजप ठरवत हा अफलातून कारभार आहे.अजित पवारांचे उमेदवार देखील भाजपने ठरवले..अमरावतीत भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते तरी अमरावती मध्ये उमेदवार बदलला नाही अमरावतीत सर्वे विरोधात असताना तरी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. सोबत राहून भाजपने अस करन योग्य नाही. काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांचा गेम झालाच आहे. ते भाजप आहे काहीही करू शकते उद्या ते एकनाथ शिंदे यांना पण म्हणू शकेल तिथे उभे राहू नका या मतदारसंघात उभे रहा.सत्ता आहे तर काहीही करू शकेल..
Continues below advertisement